शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात) । खूप चिंता, निराशा, आत्मग्लानि, उदासीनता, अतिशय आनंदी असणे, खूप बोलणे किंवा एकदम गप्प राहणे, संशय घेणे, आत्महत्याचे प्रयत्न हेही आजारांची लक्षणे आहेत । रेकी हे संधिवात, दमा, कर्करोग, रक्तदाब, अर्धांगवायू, वण (अल्सर), आम्ल (एसिडीटी), मूतखडा, मुळव्याध, मधुमेह, अनिद्रा, स्थूलपणा, मूत्रपिंडाचा आजार, डोळांचे आजार, स्त्री-आजार, वंध्यत्व, शक्ती कमी असणे, वेडेपणा ह्यांसारखे दूर करण्यात सक्षम आहे । आजार हा काही एका दिवसात अचानक येत नाही । जन्मजात आजार सोडून रेकीद्वारे सर्व आजारांचा उपचार करणे शक्य आहे । रेकी हा आजाराच्या कारणाला मुळासकट नष्ट करतो, आरोग्याची पातळी उंचावतो, आजारांची लक्षणे नष्ट करतो । रेकीद्वारे मानसिक भावनांचा समतोल राखला जातो व शारीरिक तणाव, अस्वस्थता व वेदाना ह्यांपासून सुटका होते । चांगला रेकी चॅनल बनण्याची इच्छा सर्वांच्या मनात असतात । हीलर बनण्यासाठी मानसिक शांति आणि जीवन देणार्यान शक्तीची आवश्यकता असते । हीलिंगाचा अर्थ आहे रोगमुक्ती तसेच हीलरचा अर्थ आहे ती व्यक्ती ज्यात अलौकिक शक्तीद्वारे आजाराला बरे करण्याची असते । हीलर हा आजारी व्यक्तींचे उपचार हातांच्या ऊर्जेने करतो । स्पर्श-तरंग हे रुग्णाला निरोगी करतात । चांगल्या चॅनलमध्ये श्रद्धा , विश्वास , आत्मीयता , सहनशीलता तसेच अभ्यास ह्यांसारख्या गुणांची आवश्यकता असते तरच तो यशस्वी डॉक्टर बनू शकतो । रेकी-आचार्य अर्थात रेकी ग्रॅड मास्टर ह्याच्या सिद्ध हातांद्वारे दिली जाणारी शक्तीशाली ऊर्जेला शक्तिपात म्हटले जाते । रेकी-शक्तिपात हा प्रत्येक कोर्समध्ये केला जातो । शक्तिपातानंतर विद्यार्थी सर्वव्यापक प्राणशक्तिच्या स्रोताशी जोडला जातो । रेकी एक ईश्वरी शक्ति आहे जी आयुष्यभर चॅनलच्या हातात असते । शक्तिपाताच्या दरम्यान रेकी गुरू विद्यार्थ्याला ब्रह्यांडातील ऊर्जा शक्तिने जोडतो आणि त्याच्या जीवनाचे रुपांतरण होते । जी व्यक्ती जेवढी संवेदनशील असते तेवढ्याच लवकर ती व्यक्ती ईश्वरी शक्तिने जोडली जाते । रेकी शक्तीपात हे दूरवरील ठिकाणाहूनही केले जाते । रेकी मास्टर बनण्याची क्षमता प्रदान करणार्या आचार्याला रेकी ग्रॅड मास्टर असे म्हणतात । रेकी ग्रॅड मास्टरशिप हा रेकीचा उच्चतम कोर्स आहे । शेकडो हजारो विद्यार्थी रेकी सिखतात पण " रेकी ग्रॅंड मास्टरशिप " च्या शिखरापर्यंत तेच पोहचतात जे रेकीचा अभ्यास, प्रचार तसेच प्रसार पूर्ण उत्साहाने करतात । रेकी कोर्समध्ये शक्ती व ऊर्जा वाढवणारे अनेक संकेत शिकविले जातात । आज्ञाचक्राला उघडणारी तसेच विद्या, वैभव, प्रसन्नता, विजय, अभिव्यक्ती, पूर्णता, प्रेम आणि ध्यान वाढवणारे अनेक संकेत शिकविले जातात । रेकी ऊर्जेची निर्मिती ही पाण्यात करायला शिकवतात । शक्तीचक्राच्या ग्रीक आणि अमेरिकन पद्धती शिकविल्या जातात । त्राटक साधनेने डोळ्यांच्या चुंबकीय शक्तीचा विकास केला जातो । मास्टर ग्रीड बनवणे, सामुदायिक उपचार करणे, विद्याशक्तीपात तसेच स्मृतीशक्तीपातही शिकविले जातात । रेकी ही एक आध्यात्मिक साधना आहे ज्यात शांतीचा समतोलपणा राखला जातो व धैर्य वाढविले जाते आणि रेकी ग्रॅंड मास्टर बनल्यामुळे प्राणिमात्रांप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव अधिक वाढते । भारतात प्रत्येक पाचवी व्यक्ती ही हृदयरुग्ण असते । हृदयरुग्णाला नेहमी प्रश्न पडतो की कोणत्या प्रकारचा आहार घ्यावा किंवा कोणत्या प्रकारच्या आहाराचा त्याग करावा । ह्याविषयी हृदयरोगतज्ज्ञांचे मत आहे की रुग्णाला आपल्या खाण्या-पिण्याविषयी खास सल्ला घेतला पाहिजे । जास्त कॅलोस्ट्रोलचे सेवन हे हृदयरुग्णांसाठी अपायकारक असते । हृदयरुग्णाने मीठ, मिरची तसेच तळलेला-भाजलेला आहाराचे सेवन कमीत कमी केला पाहिजे किंवा करता कामा नये । हिरवी पालेभाज्या तसेच फळाचे सेवन अधिक प्रमाणात केले पाहिजे । जर हृदयरुग्ण धू्म्रपान, दारू किंवा एखाद्या दुसर्यार नशीली वस्तुचे सेवन करत असेल तर त्याने लगेचच ह्या पदार्थांचे सेवन बंद केले पाहिजे । हृदयरुग्णाने तूप, लोणी इत्यादींचे सेवन कमी केले पाहिजे । हृदयरुग्णाने आवळा तसेच लसूण ह्यांचे सेवन नेहमी करावे । खासकरून सफरचंदाच्या मुरंबाचे सेवन हृदयरुग्णांनी करावे । आपल्या दिनचर्येत हृदयरुग्णांनी हलका व्यायाम व सकाळची जॉगिंग ह्यांचा समावेश जरूर करावा । हृदयरुग्णाने प्रसन्न राहिले पाहिजे तसेच मानसिक शांतीसाठी ध्यान धरले पाहिजे । / हृदयरुग्णाने प्रसन्न राहावे तसेच मानसिक शांतीसाठी ध्यान धरावे । हृदयरुग्णाने खूप चिंता करू नये । पचनक्रियेत त्रास तेव्हा होतो जेव्हा आपण आपल्या आहारात फाइबरयुक्त किंवा तुंतमययुक्त पदार्थ घेत नाही तसेच लवकर-लवकर खाऊन उठतात ।/ आपण आपल्या आहारात फाइबरयुक्त किंवा तुंतमययुक्त पदार्थांचे सेवन न केल्याने तसेच लवकर-लवकर खाऊन उठल्याने पचनक्रियेचा त्रास होतो । आजकाल व्यग्र (धकाधकीच्या) जीवनात लोक आपल्या आहारात तंतुमय आहाराकडे दुर्लक्ष करतात, उलटपक्षी तंतुमय आहाराच्या कमतरतेमुळे बद्धकोष्ठता होते । तंतुमय धान्य, फळ, पालेभाज्या, पाव, द्विदल धान्य व खाद्यपदार्थांचे त्या भागाला म्हटतात, जो न पचलेला व शोषून न घेताच आंतड्याच्या बाहेर निघून जातो, ह्यामुळे पोट व आंतडी ह्यांची सफाईसुद्धा सहजपणे होते । आतड्यांना न चिटकणारे तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्याने अनेक प्रकारच्या दुसर्या् पाचनसंबंधी गंभीर अडचणीही दूर होतात । पोटाचा त्रास आणि मलावरोध ह्यांमुळे आतड्याच्या अंतर्गत भागाला इजा पोहचते आणि लहान लहान पिशव्या तयार होतात । तंतुमय पदार्थांचे (फाइबर) जास्त प्रमाण हे आतड्याच्या आजुबाजूला निर्माण होणार्याा दाबाला थांबवण्यास मदत करते ।/ तंतुमय पदार्थांच्या जास्त प्रमाणामुळे आतड्याच्या आजुबाजूला निर्माण होणार्याम दाबावर नियंत्रण मिळवण्यास मदत होते । तंतुमय पदार्थाचे भोजन केल्याने विष्टा मऊ होऊन सहजपणे बाहेर पडते । तंतुमय पदार्थ हे मूळव्याधीपासूनदेखील रक्षण करते । / तंतुमय पदार्थ हे मुळव्याधीपासूनदेखील दूर ठेवते । पोटात अपानवायू निर्माण होण्यावर नियंत्रण राहते । अन्नाचे पचन योग्य प्रकारे होते आणि आणि शरीराला ऊर्जा प्राप्त होते, म्हणून तंतुमय पदार्थ हे आहारात आवश्यक असतात । आपले आरोग्य टिकून ठेवण्यासाठी काही लोक शक्तीवर्धक (बलवर्धक) आहार घेतात । काही लोक अशक्ततपणा/कमजोरपणा दूर करण्यासाठी औषधांचा प्रयोग करतात । / काही लोक अशक्ततपणा/कमजोरपणा दूर करण्यासाठी औषधे घेतात । औषधांनी मिळालेली शक्ती जास्त काळ टिकून राहत नाही, नैसर्गिक पद्धतीने म्हणजे अन्नाद्वारे मिळालेली शक्ती ही कायम टिकते । आहारात तुम्ही कच्च्या भाज्यांची कोशिंबीर घेतली तर हा एक सर्वोत्तम आहार होईल (ठरेल) । कच्च्या भाज्यांमध्ये नैसर्गिक लवणांचा भांडार आहे, जर ह्यांना ह्याच स्वरूपात त्यांचे सेवन केले गेले तर त्याची पौष्टिकता नष्ट होत नाही । भाज्यांच्या कोशिंबीराला अजून स्वादिष्ट करण्यासाठी तुम्ही त्यामध्ये दही, लिंबू, मीठ तसेच मध मिसळू शकता, त्याबरोबर गूळ, मनुका, द्राक्षाचे रस किंवा द्राक्ष, तसेच कोथिंबीर, पुदीना आणि हंगामी फळाचा उपयोग करु शकता । कोशिंबीरसाठी ताज्या भाज्यांचा आणि फळांचाच उपयोग केला पाहिजे, कारण त्यांचे नैसर्गिक गुण नष्ट न व्हावे यासाठी । / कोशिंबीरसाठी ताज्या भाज्यांचा आणि फळांचाच उपयोग केला पाहिजे, कारण त्यांचे नैसर्गिक गुण नष्ट होत नाही । भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा वापर करणे (करा), पाने ही साफ, न कापलेले-फाटलेले आणि स्वच्छ असले पाहिजे । / भाज्यांमध्ये पालेभाज्यांचा वापर करा, पाने ही साफ, न कापलेले-फाटलेले आणि स्वच्छ असावीत । कोशिबीरीच्या सामग्रीमध्ये तीन ते चार प्रकाराच्या वस्तूच असल्या पाहिजे, जास्त वस्तुंनी कोंशिबीरीची खरी मजा राहत नाही । एक चमचा शुद्ध तूप, एच चमचा पीठी साखर, एक चतुर्थांश चमचा वाटलेली काळीमिरी ह्या तिघांना एकत्र मिसळून सकाळी रिकामी पोट व रात्री झोपताना चाटून गोड गरम दूध पिल्याने डोळ्यांची नजर वाढते । रात्री झोपताना एक ग्लास गोड दूधात एक चमचा तूप टाकून पिल्याने शरीराची नीरसता व कमजोरपणा दूर होतो, गाढ झोप लागते, हाडे मजबूत होतात व सकाळी शौचाला साफ होते । शीतकाळाच्या (थंडीच्या) दिवसात हा प्रयोग केल्याने शरीरातली शक्तीवीर्य वाढते व अशक्तपणा दूर होतो । तूप, सालीसकट दळलेले काळे चने व पीठी साखर ह्या तिघांना समप्रमाणात मिसळून लाडू बांधा । /तूप, सालीसकट दळलेले काळे चने व वाटलेली साखर (पीठी साखर) ह्या तिघांना समप्रमाणात मिसळून लाडू तयार करा । सकाळी रिकामी पोट एक लाडू खूप चावून-चावून खाता खाता एक ग्लास गोड कोमट दूध घुटके घेत पिल्याने प्रदररोगात (वीर्यविकारात) आराम मिळतो । ११ किलो चने आणि गहू एकत्र करून दळून घेणे आणि पीठ न चाळताच वापरावे । आहारात अशा अनेक वस्तू आहेत, ज्याचा वापर दररोज केल्याने हृदयविकार आणि हृदयाघात (हार्ट अटैक) ह्यांपासून बचाव करू शकतो (वाचता येते) । कांद्याचा वापर कोशिंबीरीच्या स्वरुपात केला जाऊ शकतो । / कांद्याचा वापर कोशिंबीरीच्या स्वरुपात करता येतो । कांद्याचा वापर केल्याने रक्तप्रवाह योग्य प्रकारे चालतो । हृदय कमकुवत झाल्यावर ज्याना भीती वाटते किंवा हृदयाचे ठोके वाढतात अशांसाठी (त्यांच्यासाठी) कांदा खूपच लाभदायक आहे । टोमॅटो खल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो । टोमॅट्यामध्ये जीवनसत्व-क, बीटाकेरोटीन, लाइकोपीन, जीवनसत्व-अ आणि पोटेशियम मोठ्या प्रमाणात आढळतात । दुधीच्या वापराने कोलोस्ट्रॉलची पातळी सामान्य अवस्थेत येण्याचे सुरू होते । ताजा दुधीचा रस काढून त्यात पुदीन्याची चार पाने आणि तुलसीची दोन पाने घालून दिवसातून दोन वेळा प्यावे । आहारात लसणाचा वापर करणे, सकाळच्या वेळी रिकामी पोटी दोन पाकळ्या पाण्यासोबत घेतल्याने फायदा होतो । वाढलेले ठोके कमी करण्यासाठी गाजर खूपच लाभदायक आहे । दिवसातून दोन ते तीन वेळा मधात लिंबुचा रस टाकून प्यावे । मध हा असा पदार्थ आहे जो रक्तात वेगाने मिसळून शरीराला ऊर्जा देतो । मधातून हृदयाला शक्ती मिळते । थोडी भीती निर्माण झाल्यावर लिंबू-मध घेतल्याने थोड्याच वेळात आराम मिळतो । / थोडी भीती निर्माण झाल्यावर लिंबू-मध घ्यावे, थोड्याच वेळात आराम मिळतो । अर्जुनवृक्षाची औषधी साल ही हृदयविकारात खूपच उपयोगी असते । अर्जुनवृक्षाच्या सालीच्या पावडरने हृदयाची सूज, ठोक्यांची तीव्रता, धमनियांमधील अडथळे (बाधा) इत्यादी समस्या दूर होतात । मोसंबीचा रस हा कोलोस्ट्रोल कमी करतोच पण त्यातील असलेली घाणदेखील साफ करतो । दिवसाला एक डाळिंबे खाल्याने किंवा डाळिंब्याचा रस घेतल्याने हृदयविकारात फायदा होतो । छातीत ताठरपणा किंवा श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर आल्याचे रस मधासह सेवन केल्याने आराम मिळतो । खाण्या-पिण्याची काळजी घेणे तसेच हृदयविकार झाल्यावर वैज्ञानिक मालीश, अंगाला वाफ घेणे, छातीत वाकणे, एनीमा, सूर्यस्नान, थोडीशी बाष्पस्नान इत्यादी नैसर्गिक उपचार चिकित्सालयात घेऊ शकतो । यौगिक उपचार आणि अनुलोम-विलोम, भ्रामरी, तसेच भस्रिकाचे प्राणयामही करणे । घोरने एक सामान्य विकार आहे । घोरने हा बहुतांशी लोक आजार मानत नाहीत । सत्य हे आहे की झोपते वेळी नुसत्या घोरण्याचा आवाज होत नाही तर ह्या दरम्यान व्यक्तीचा श्वासही काही वेळा थांबला जातो । ह्या अवस्थेला 'स्लीप एप्रिया' असे म्हणतात । स्लीप एप्रिया' हा जीवघेणाही असू शकतो । घोरणे कशामुळे सुरू होते? घोरणे ही एक सामान्य समस्या आहे । आकडेवारीनुसार जगातील एकूण लोकसंख्येचा एक तृतीयांशापेक्षाही जास्त लोक ह्या समस्याने पीडित असतात । घोरण्याची समस्या ही लहानपणापासून ते वयस्कारापर्यंत प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये पाहिली जाते आणि त्यात स्त्री-पुरूष दोन्हीही आहेत । / घोरण्याची समस्या ही लहानपणापासून ते वयस्कारापर्यंत प्रत्येक वयाच्या लोकांमध्ये दिसून येते आणि त्यात स्त्री-पुरूष दोघांचाही समावेश होतो । घोरण्याची समस्या ही जीवघेणे कशी बनते? कारण, लक्षण, संरक्षण (बचाव) आणि अचूक उपचार । घोरण्याच्या मुख्यतः तीन अवस्था आहेत । साधारण अवस्था- घोरण्याच्या ह्या अवस्थेत रुग्णाचा झोपेच्या दरम्यान श्वास घेताना एका तासात जवळजवळ ८ वेळा १०-१० सेकंदासाठी श्वास थांबतो । आजाराच्या ह्या अवस्थेला जनरल स्लीप एप्निया (सामान्य निद्रा-अश्वसन) असे म्हणतात । जेवण जास्त जेवले असाल तर सोडा पिऊन पोटाला आराम देऊ शकतो (देता येतो) । सोड्याचे बुडबुड्यानी तुम्हाला जास्त ढेकर येतील, ज्यामुळे पोटाचे आम्ल हे घसाच्या दिशेने बाहेर येते । याशिवाय तुम्ही जास्त खल्ले असेल तर कंबरेचा पट्टा ढीला (सैल) करणे, कारण हे तुमच्या पोटावरील दाब वाढण्याचे कारण ठरू शकते । जेवल्यानंतर लगेच आराम करू नये, ह्यामुळे छातीत जळजळ होऊ शकते । आराम केल्याने छातीत जळजळ होऊ शकते । कारण अन्नाचे पोटातून पचन होऊन आतड्यांत जाईपर्यंत बर्याचच तासांचा वेळ लागतो ।/ कारण पोटातून अन्न-पचन होऊन आतड्यांत जाईपर्यंत बर्याबच तासांचा वेळ लागतो । जेवल्यानंतर लगेच खालच्या दिशेने वाकू नये, ह्यामुळे खाल्लेले पदार्थ घसात येऊ शकतात । झोपण्या आधी एंटासिड घ्यावे । लिक्विड एंटासिड लवकर काम करते । पोटात वायू (गॅस) अडकला (जमा झाला) असेल तर पोटाची हलकी मालीश करा व गरमा पाण्याच्या बाटलीतून किंवा एखाद्या सूती कपडा थोडा गरम करून त्या जागेला शेक द्या । आयुर्वेदिक उपचारतज्ज्ञ डॉ । अश्विनी कुमार ए । राउत हे बडीशोप, जीरा व मीठ ह्यांचे मिश्रणाचे सेवन करण्याचा सल्ला देतात । अजीर्ण झाल्यावर आले चोखणे । डॉ । राउत ह्यांच्यानुसार, लिंबाचा रस व त्यात थोडेसे मीठ टाकून बनवलेला काढा हा जास्त चांगला असतो । मळमळ होत असल्यास लिंबू चाटा, "हे लाभदायक आहे पण तेव्हाच जेव्हा मळमळ अॅभसिडीटीबरोबर होत असेल ।" / मळमळ अॅभसिडीटीबरोबर होत असेल तर लिंबू चाटा, हे लाभदायक आहे । गाडी लागल्यावर (जहाज व बसमध्ये बसल्यावर किंवा झोपाळा केल्यावर होणारी मळमळ) आले चोखणे जास्त चांगले असते । प्रवासला जाण्या अगोदर थोडेस (हलके) खाऊन घ्यावे । मधयुक्त गरम ब्रांडी ही सर्दीपासून आराम देते । / मधयुक्त गरम ब्रांडी ही सर्दीला चांगली असते । मुलांसाठी डॉं । राउत हे तळसीचा ताजा रस मधासोबत घेण्याचा सल्ला देतात । सर्दीमध्ये गरमागरम सूप (रस्सा) प्रभावीपणे काम करते । गरमागरम सूप (रस्सा) हे रंध्रांना (छिद्रांना) उघडते, घाम तयार करते व सर्दी नाहीसी करते । सर्दीपासून आराम देते ती आल्याची चाय । / आल्याच्या चायने सरदीपासून आराम मिळतो । सोबत आल्यात इफ्लेमेंट्री गुणदेखील असतात । म्हणून सर्दी-पडसे झाल्यावर दर दोन-दोन तासांनी एक कप आल्याची चाय प्यावी । घशाच्या संसर्गात फायदेशीर आहे हळद टाकून केलेले गरम दूध । / हळद टाकून केलेले गरम दूध हे घसाच्या संसर्गात फायदेशीर आहे । हळदीमध्ये संसर्ग होऊ न देणारा गुण असतो । गरम दूध हे हळदीला गिळण्यात मदत करते । घशात त्रास होत असेल तर आईस्क्रीम, दही व तेलकट पदार्थ खाऊ नये । घशाच्या त्रासात (घसा दुखत असेल तर) तेलकट पदार्थ, दरी, आईस्क्रीम, थंड पाणी, केळे, सिताफळ, इत्यादी खाल्याने कफ घट्च होतो । गरम पाण्यात मीठ टाकून केलेल्या गुळण्याने घश्याचे दुखणे बंद होते । गरम पाण्यात मीठ मिसळून गुळण्या केल्याने न केवळ घसा खवखवणे बरे होते, तर अध्ययनात सांगितले आहे की याप्रमाणे दररोज गुळण्या केल्याने सर्दी खोकल्यापासूनही संरक्षण मिळते । पाण्याला थोडा वेळ घशात दोन-तीन वेळा करा । हळदीच्या पावडरने जखम भरते । हळद ही एक सूक्ष्मजंतुनाशक (प्रतिजैवीक) आहे । जखमेवरुन हळदीचा थर काढणे कठीण असते आणि ह्यामुळे संसर्ग होण्याचा धोका असतो । चुना हा कापलेल्या त्वचेमध्ये संसर्ग निर्माण करू शकतो । कच्च्या बटाट्याच्या सालीने भाजलेले जखम भरतात । दूध आणि पीठाचा लेप हे पुळीला फोडून टाकते । दूध आणि पीठाचा लेप बनवून पुळीवर ठेवणे । कोकमपाणीमुळे पित्त उसळण्यापासून आराम मिळतो । दात दुखीत लवंगाचे तेल फायदेशीर असते । लवंगाच्या तेलात कापसाच्या लहान टुकड्याला थोडेसे बुडवून काढणे, त्यामध्ये बुडवू नये । दात दुखत असताना गरम पाण्याने शेकू नये व गुळण्या करू नये, कारण ह्यामुळे संसर्ग पसरू शकतो तसेच दुखणे वाढू शकते । सांधेदुखीत आराम देतो गरम तांदळाचा लेप/मलम । गरम तांदळाचा लेप/मलम हा मॉईस्ट हीट थेरेपीच्या सिद्वांतावर काम करतो व तो वेदना व ताठरपणा कमी करतो । आईस पॅक हा शरीराचे तापमान सहजतेने कमी करतो । / बर्फाची बॅग ही शरीराचे तापमान सहज कमी करते । बर्फाचे तुकडे ताप कमी करतात । / बर्फाच्या तुकड्यांमुळे ताप कमी होतो । कॉफीन हे उत्तेजक असते । / कॉफीन हे उत्तजेक द्रव्य आहे । ब्लॅक कॉफी ही रात्री उशीरापर्यंत जागण्यासाठी मदत करते ।/ रात्री उशीरापर्यंत जागण्यासाठी ब्लॅक कॉफीची मदत होते । रात्री उशीरापर्यंत जागणे सोडा, कारण शरीराला निद्रेची गरज असते ।/रात्री उशीरापर्यंत जागू नका, कारण शरीराला झोप आवश्यक असते । पार्टीला जाण्या अगोदर ओनिअन सॅंडविच खाणे ही एक चांगली कल्पना आहे, परंतु नंतर तोंड जरूर धुवून घ्या । सकाळी उठल्यावर एक ग्लास साधे पाणी पिल्याने आपले पोट साफ राहते । मनुष्य बेशुद्ध तेव्हा होतो, जेव्हा त्याच्या डोक्यात ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते ।/ मनुष्याच्या डोक्यात जेव्हा ऑक्सिजनची कमतरता निर्माण होते तेव्हा तो बेशुद्ध होतो । कांद्याने बेशुद्धता दूर होण्यास मदत होते । / कांदा हा शुद्धीवर आणण्यास मदत करतो । अमोनिया-बेस्ड स्मेलिंग सॉल्टमध्ये कांद्यासाराखा असर असतो, ज्यामुळे संस्था एकदम सक्रिय (क्रियाशील) होते । पाणी पिल्याने डोकेदुखी दूर होते ।/ पाणी पिल्याने डोकेदुखी बरी होते । मिरगी पिडीत व्यक्तीच्या जीभेला इजा न होण्यासाठी लोक त्याच्या तोंडात चमचा घालतात, पण हे उलट नुकसानकारक असते, कारण त्यामुळे दातांना नुकसान पोहचू शकते । या व्यतिरिक्त रुग्णाला कुशीवर झोपवावे, जेणेकरून श्वास घेणे सोपे होईल । त्याचे कपडे सैल करा व डोक्याच्या खाली उशी ठेवा । दिवसाला ८ ते १० ग्लास पाणी प्या । रस व स्वच्छ सूपदेखील प्या । गरमीमध्ये शरीरातील पाणी कमी होऊ देऊ नका । / उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होता कामा नये । मक्याच्या कणसाचे पाणी मूत्रपिंडातील मुतखड्याला विरघळवते । मक्यांचा कणसांना चांगल्या प्रकारे धुवून उकडणे आणि हे गाळून भरपूर पाणी प्यावे । हिवाळ्यात गरम असलेला आहार घ्यावा । भरपूर गरम सूप प्यावे आणि जीवनसत्व 'ई' असलेले कठीण कवचाचे फळ खावे कंपनाने उत्पन्न होणार्याच कर्कश आवाजालाच घोरणे म्हणतात । कित्येक वेळा श्वास थांबण्याची क्रिया जास्त झाल्यामुळे घोरण्याची समस्या ही गंभीर रुप धारण करते । ह्या आजाराने पिडित व्यक्ती रात्रभर झोपत नाही व रात्रभर कुशी बदलत राहतो । कामकाजाच्या वेळी हे डुलक्या घेतानादेखील दिसतात (दिसू शकतात) । केस वेळेआधी पांढरे होऊ नये यासाठी काय करावे? कारणे व बचावासंबंधी महत्त्वाची माहिती । वेळे अगोदर केस पांढरे होणे । केस लवकर पिकल्यावर लाइकोपीडियम व एसिड फॉस ही दोन्ही औषधे ३०-३० ताकतीमध्ये एकामगोमाग घ्याव्या । परिणाम ३ महिन्यात मिळाला तर सुरवातीला लाइकोपीडियम १एम ताकतीच्या व ह्याच ताकतीच्या १५ दिवसानंतर एसिड फॉस घ्याव्ये । एखाद्या आजारानंतर केस पांढरे व्हायला सुरू झाले तर सुरवातीला नेट्रम म्यूर व नंतर फास्फोरस घ्यावे, हे २X किंवा ६X शक्तीचे बायोकेमिकमध्ये घ्या, तीन-तीन गोळ्या दिवसातून दोन वेळा, एक महिन्यापर्यंत । महिलांना कोणत्या-कोणत्या आजारांचा धोका? महिलांनी निरोगी राहणे हे कित्येक बाबतीत महत्त्वाचे असते । महिलांच्या आरोग्यावरच कुटुंबाचे आरोग्य अवलंबून असते । महिलांना वयातील वेगवेगळ्या अवस्थांवर वेगवेगळ्या आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते । २० ते ३० वयातील महिलांना अधिक किंवा अनियमित रक्तस्त्राव, त्रासदायक पाळी, गंभीर मासिक पूर्व लक्षण - गंभीर पाळीचे पूर्व लक्षण, ह्यांसारख्या पाळी संबंधी समस्यांना सामोरे जावे लागते । गर्भस्त्राव आणि गर्भाशी संबंधित इतर समस्यांदेखील ह्या दरम्यान सामान्य असतात । सोनोग्राफीने फाइब्राइडस, एंडोमेट्रियासिस किवा पॉलिसिस्टिक ओवरीज ह्यांसारख्या समस्यांचे निदान होऊ शकते आणि ह्यांचा उपचार सहज होतो । राईमुळे प्रतिक्षम संस्था मजबूत होते । आयुर्वेदानुसार राई ही चिकट , कोरडे , कडू व तीखट , कफवातनाशक , पित्तवर्धक , वेदना दूर करणारे , गर्भाशय व हृदयाला उत्तेजना देणारे पोटाची कृमि व कुष्ठनाशक , खाजनाशक व फायदेशीर असते । लालऐवजी पांढरे राई हे उत्तम मानले जाते । राई ही उपचारात उपयोगी पडते । / राईचा उपयोग उपचारात होतो । पौष्टिकतेसाठी- राईची भाजी(साग) तसेच मक्याच्या भाकरीचे सेवन करणार्यां चे शरीर धष्टपुष्ट असते । कमजोर पाचनशक्तीवाल्यांनी ह्याचे सेवन करावे । / ज्यांची पाचनशक्ती कमकुवत आहे त्यांनी ह्याचे सेवन करावे । राईच्या तेलात थोडेस मीठ मिसळून दात साफ केल्याने ते मोतीप्रमाणे चमकतात । राईच्या तेलात थोडेश्या मीठाचा नित्य वापर केल्याने दातांना कीड लागत नाही । डोक्यात राईचे तेल लावून मालीश केल्याने डोकेदुखी बंद होते व चांगली झोप यते । थोड्या राईच्या तेलात मीठ मिसळून दोन-तीन मिनिटे तोंडात टाकल्यामुळे व नंतर थुंकल्याने जीभ, गालाच्या आतील भाग, दात तसेच हिरड्या साफ होतात व तोंडाची दुर्गंधी जाते । राईचे तेलाला एका कांद्याबरोबर उकळून त्यात समप्रमाणात रॉकेल, नीलगिरीचे तेल, टर्पेन्टाईन तेल, तसेच चीडचे तेल मिसळून मालीश केल्याने सांधेदुखी दूर होते । कानात राईच्या तेलाचे एक-दोन थेंब टाकल्याने कीडा फुगून बाहेर येतो । जी व्यक्ती रोज आपल्या डोक्यावर कापूर मिश्रित राईचे तेल लावतो, त्याचे केस मजबूत होतात । अवेळी पांढरे होत नाही तसेच जाड बनतात । आयुर्वेदात मानसिक आजारांचे रामबाण उपाय आहेत । सर्वात मोठी गोष्ट - आयुर्वेदिक औषधांचा कुठला आनुषंगिक परिणाम होत नाही । काय सांगतात आयुर्वेद ग्रंथ? आयुर्वेद ग्रंथांत मनोरुग्णाचे निदान, विश्लेषण व उपचार ह्यांबद्दल सविस्तर सांगितले आहे । अमेरिकी वैज्ञानिकांनी आता असा अस्थि-मज्जा (हाडांचा मांस) तयार केला आहे, जो जवळजवळ मानवाच्या मज्जा सारखाच आहे । ह्या अस्थि-मज्जाचे असे वैशिष्ट्य आहे की हे लाल रक्तकण व श्वेत रक्तकण सतत निर्माण करू शकतो । वैज्ञानिकांनी एक अशा नवीन प्रजातीच्या सूक्ष्म रोगजंतुंचा शोध लावला आहे, जे शीतकपाटात ठेवलेल्या कच्च्या दुधाला दूषित करतात । सर्वसाधरणपणे संप्रेरक उपचारपद्धतीचा उपयोग रजोनिवृत्ती झालेल्या महिलांच्या समस्या दूर करण्यासाठी केला जातो । संप्रेरक उपचार घेणार्या महिलांचे मस्तिष्क सामान्यपणे जास्त वेगाने आकुंचित पावतात (होतात) । अमेरीकाची एक कंपनी 'इंडेक्स फार्मास्युटिकल्स'ने एक असा जेल तयार केला आहे, जो महिलांना एच । आई । व्ही ।चा संसर्ग न होण्यापासून वाचवू शकतो ।/अमेरीकाची एक कंपनी 'इंडेक्स फार्मास्युटिकल्स'ने एक असा जेल तयार केला आहे, जो महिलांना एच । आई । व्ही ।च्या संसर्गापासून वाचवू शकतो । अंतर्गळाचा उपचार केल्याने जीव धोक्यात येऊ शकतो । उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के भाग हा आपल्या आयुष्यात हर्नियाला बळी पडतातच ।/उल्लेखनीय गोष्ट म्हणजे आपल्या देशातील एकूण लोकसंख्येच्या जवळजवळ दहा टक्के लोकांना त्यांच्या आयुष्यात अंतर्गळ होतोच । अंतर्गळ-आजारात रुग्णाच्या एखाद्या विशेष भागात आनुवंशिक किंवा एखाद्या अन्य कारणाने ऊती तयार झाल्याने एक थैलीनुमा संरचना निर्माण होते । अंतर्गळ हा प्रामुख्याने तीन भागांत विभाजित केला गेला आहे । ओरिफिस, हर्नियल स्याक आणि त्यात असलेले पदार्थ किंवा भाग हर्नियाच्या (अंतर्गळाच्या) एकूण केसींमध्ये सुमारे ७५ टक्के केसी ह्या पोटाशीच संबंधित असतात । हर्नियाच्या (अंतर्गळाच्या) सर्वाधिक केसी ह्या पोटाशी म्हणजेच उदराशी संबंधित असतात । इन्गुइनल हर्निया हा पोटाच्या आतील भागांवर इन्गुइनल नलिकेला जोडलेला असतो । इन्गुइनल हर्नियाच्या उपचारासाठी केली जाणारी शस्त्रक्रिया ही सर्वात सामान्य असते । हा आजार महिलांपेक्षा पुरुषांमध्ये सुमारे २५ टक्के जास्त आढळतो । पोटाच्या संबंधित हर्नियाच्या एकूण केसींमध्ये सुमारे १० ते ३० टक्के केसी ह्या अम्बिलिकल हर्नियाच्या असतात । साधारणपणे अम्बिलिकल हर्निया हा जन्मजात आजार (विकार) आढळल्यामुळे (झाल्यामुळे) होतो ।/साधारणपणे अम्बिलिकल हर्निया हा जन्मजात आजारांच्या (विकारांच्या) उद्भवामुळे होतो । हर्निया होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये एक आहे पोटाच्या आतील भाग कमकुवत होणे । हर्नियाने बाधित भागाच्या त्वचेच्या वरील पृष्ठभागात परीक्षण करताना सूज किंवा फुगीर भाग पाहायला मिळतो । भार उचलणे, मूत्र त्याग किंवा शौचेच्या वेळी अधिक जोर लावणे, ह्यांमुळे सूज वाढते । काही केसींमध्ये खूप वेळ उभे राहिल्याने किंवा खोकल्यानेही सूज स्पष्टपणे दिसून येते । हर्नियामुळे होणार्याप वेदना खूप तीव्र असतात । वेदनेची तीव्रता ही दिवस मावळता-मावळता किंवा शारीरिक कष्टानंतर खूप वाढते । बाधित भागामध्ये दाह किंवा जळजळीचे लक्षणदेखील दिसू शकतात । हर्नियाचा एकमेव शक्य उपचार शस्त्रक्रिया आहे । / हर्नियावर शस्त्रक्रिया हाच एकमेव उपचार आहे । हर्नियोप्लास्टी नावाने प्रसिद्ध असलेली ही शस्त्रक्रिया लॅपेरोस्कोपी, इंडोस्कोपी इत्यादींच्या मदतीने केली जाऊ शकते । मिनिमल इनवेजिव शस्त्रक्रिया असल्यामुळे ह्यात रुग्णामध्ये फक्त २ ते ३ मिमि । चिर करून ही शस्त्रक्रिया केली जाते । शस्त्रक्रियेच्या दोन-तीन दिवसांनंतर लगेच तो नेहमीप्रमाणे काम करायला लागतो । उपचार न झाल्याने अंतर्गळापासून हाइड्रोसिल होण्याचा धोकादेखील असतो । म्हणून अंतर्गळ झाल्यावर उशीर करू नका । हर्निया झाल्यामुळे आंतड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात व त्यामध्ये असलेल्या पदार्थांचा प्रवाह थांबतो । एक मध्यम वयाच्या व्यक्तीला मी ओळखतो । मी त्यांना ३० वर्षांपासून पाहत आहे पण कधी त्यांना औषध देताना नाही पाहिले । केस एकदम (खूपच) काळे-जाड! मी त्यांच्या ह्या रोगप्रतिकारक क्षमतेचे रहस्य विचारले तेव्हा त्यांनी सहज उत्तर दिले, 'राई' । जवळजवळ ४० वर्षांपासून ते रोज एक प्रयोग करत आहे । प्रयोग हा की सकाळच्या वेळी आंघोळ केल्यानंतर ते अंगठ्यांसकट हातापायांच्या सर्व बोटांच्या नखांत राईचे तेल टाकतात ।
Thursday, February 7, 2013
शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात) ।
Subscribe to:
Post Comments (Atom)
Popular Posts
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King
-
Click here to see Original Photo Chhatrapati Shivaji Maharaj - Great Maratha King Shiwaji weapons
-
1 Land, Politics And Trade In South Asia: 2 Leadership In 21st Century: 3 Truth Is Multi Dimensional-CD Sri Sri Ravishankar Art 4 What ...
-
Click here for More articles Rashichakrakar Sharad Upadhye - Bhakti Sagar आखाडा का बखेडा? : शरद उपाध्ये - Rashichakra Sharad Upadhy...
-
Kokanatala Malvani Garana Garhana marathi garhane कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठव...
-
आषाढी (देवशयनी) एकादशी इतिहास पूर्वी देव आणि दानव यांच्यात युद्ध पेटले. कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने तप करून शंकराक...
-
स्त्रीला गरोदर कसे करावे ? पाहण्यासाठी येथे या मातृत्व प्रत्येक विवाहीत स्त्रीच्या आयुष्यात मातृत्व प्राप्त होणे ही अत्यंत आनंदाची तस...
-
Marathi Bold Actress Amruta Khanvilkar When Amruta Khanvilkar was the losing fina...
-
CLICK HERE TO VIEW THIS INFORMATION
-
सुरस कथा मार्केटिंगच्या Dhirubhai Ambani Marketing Story in Marathi कथा धिरुभाई अंबानी यांचे वडील गुजरातमधे ग्रामीण भागात प्राथमीक शीक...
Total Pageviews
Categories
- Mehandi Designs (1)
- rail chakra (18)
- rel chakra (17)
- relchakra (18)
Blog Archive
-
▼
2013
(871)
-
▼
February
(36)
- Bal Keshav Thackeray: the most reliable documentary
- Narendra Modi's autobiography
- PENGUIN NEW TITLE
- Rajiv Gandhi Equity Savings Scheme
- E-books in regional laguage
- Questions and answers Intel Or AMD processor?
- मायक्रोसॉफ्टचा एक डाव रडीचा...
- Duplicate Android
- Free Calling is increasing - Skype, Nimbuzz, Fring
- list of handbooks in Indian edition.
- list of mass media books
- India’s cultural arm in UK faces cash crunch
- ‘God particle’ found, Cern takes a break for next ...
- ‘Paid news’ could now cost publication its registr...
- 500 structures at Madhya Pradesh's 12th century si...
- State MPs will push for uniform cable TV rates
- Ebay India customer care phone no.
- PENGUIN NEW TITLE
- New titles
- योग वसंत पंचमी आणि व्हॅलेंटाइनचा - Vasant Panchami...
- JUST RECEIVED STOCK DTD.12.02.2013
- चिरंतन शिक्षण : जादुई शाळा
- New titles
- New titles
- डोळे, स्मरणशक्ती आणि रक्तशुद्धीसाठी गाजर उपयोगी
- पोटात तीव्र/जोरात दुखते ।
- अंडे आणि चीजचे सेवन सोडून केवळ अंड्याचासफेद भाग खा ।
- राईचे रोपटे हे वनौषधीच्या जातीचे असते ।
- शारिरीक आजार हे मानसिक आजारांपासून उद्भवतात (होतात...
- आपले डोळे मौल्यवान आहेत । त्यांचे रक्षण करा ।
- भारत सरकारद्वारे राष्ट्रीय मातृत्व लाभ योजना
- खूप ताप, खूप अंगदुखी, डोके दुखी, सांधेदुखी, डोळे द...
- एक महिन्यापासून सतत जुलाब होणे
- कर्करोगाच्या पेशी शरीराच्या इतर भागामध्ये पसरु शकत...
- रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करण्यासाठी मीठ...
- Tanvi Express Courier & Cargo contact numbers
-
▼
February
(36)
No comments:
Post a Comment