सासू : अग सूनबाई, बोलवत नाही तरी पण राहावल जात नाहीये म्हणून विचारते,
माझा नातू माझ्या मुलासारखा दिसत नाही?
सुनबाई ( कसबस सावरत ) : अहो सासूबाई, मी पण एक स्त्री आहे, फोटो कॉपी
मशिन नाही, सारखीच कॉपी काढायला....
---------
गर्दीत चालता चालता कुशाभाऊंचा एक मुलीला धक्का लागला.
कुशाभाऊं : sorry
मुलगी (फणकारून) : डोळे फुटलेत का?
...कुशाभाऊं
घाबरून गुपचूप तिचा मागून चालू लागले. एवढ्यात एका तरुणाचा त्या मुलीला
धक्का लागला. तो पण sorry म्हणाला. मुलगी (लाजत) : इट्स ओक.
कुशाभाऊं (दबकत) : माझ्या sorry च काय स्पेलिंग चुकीच होत?
--
चिमणरावांचा सासरा त्यांना बेदम मारत होता.....
एक माणूस : अहो का मारताय त्यांना..........?
.
.
.
.
.
.
.
.
सासरेबुवा : अहो ह्या नालायकाच्या बायकोने ह्याला मेसेज पाठवला कि,
"तुम्ही बाप बनला आहात." तर ह्याने तो मेसेज ह्याच्या सगळ्या मित्रांना
तसाच Forward केला.... :O
----
झंप्या : बाबा उद्या शाळेत छोटीशी पालक सभा आहे.
बाबा : छोटीशी म्हणजे कशी ?
.
.
....
.
.
.
.
.
.
.
झंप्या : म्हणजे फक्त "मी, प्रिन्सिपल आणि तुम्ही....! ;)
---------------
उंदिरांची टोळी तलवारी घेऊन धावत होती,
रस्त्यात वाघाने विचारल, का रे ? का धावताय ? राडा काय आहे?
उंदिर : आईच्या गावात, तिकडे हत्तीच्या आयटमला कोणीतरी प्रपोज केला आणि
नाव आमच्यावर आलंय...
...
---------------
गणु : माझी आई म्हनती घरातली एक पोरगी शिकली कि त्या घरातली चार लोक शिकतात.
दिनू : च्या मायला, पण ह्या पोरी शाळेत यायला लागल्यापासून आपण सगळे
नापास व्हायला लागलो त्याच काय????
---------------
आई : काय ग, ऐवढ्या उशिरा कुठे गेली होतीस ...
चिंगी (लाडात) : मंग्याला भेटायला...
आई (वैतागून) : अग भवाने, तोंड काळ करशील एक दिवस..
...
चिंगी : मग काय झाले .. माझ्याकडे फेअर अँड लवली आहे ना...
------
७० वर्षाच्या आजोबांनी आपल्या बायको ला विचारलं,
मि जेव्हा तरुण मुलींच्या मागे धावतो तेव्हा तुला वाईट वाटत का ग?
बायको (कुत्सितपणे हसून) : नाही हो, बिलकुल नाही, कुत्रासुद्धा गाडीच्या
मागे धावतो, पण गाडी त्याच्या हाताला लागते का कधी?
-----
चिंगी : पप्पा, मी आई बनणार आहे...
पप्पा : अग कार्टे, काय मुर्खासारख बडबडते आहेस...
चिंगी (लाडात) : मुर्खासारख काय हो पप्पा, तुम्हीच म्हणालात ना, जो
पर्यंत तू काही बनून दाखवत नाहीस तोपर्यंत तुला ' स्कूटी ' घेऊन देणार
नाही...
---
पुणेरी ....
संभाजी बागेत..एका झाडामागे एक प्रेमी युगुल बसलेलं असतं.
.
.
.
.
त्यांना बघून एक आजोबा ..त्यांच्या मित्रांना म्हणतात..
" काय रे ...हि आपली संस्कृती आहे का ??? "
.
.
.
झाडामागुनच..तो टवाळ पोरगा आवाज देतो..
.
.
" अहो आजोबा..नाही हो ..ही तर ..जोश्यांची केतकी आहे ". :D :D :D
Marathi Jokes

No comments:
Post a Comment