इंटरनेट म्हणजे केवळ एका क्लिकचा फरक. ऑफलाइन-ऑनलाइन या दोन विश्वांमध्ये राहण्यासाठी माऊसचं एक क्लिक किंवा किबोर्डचं एक बटणही पुरतं. अगदी सहजरित्या इंटरनेटवर फेरफटका मारणं शक्य आहे, असं वाटत असलं तरी हॅकर्समुळे मात्र या फेरफटक्यावर गदा येऊ शकते.
फेब्रुवारी महिन्यात इंटरनेट बंद ठेवण्याचा(Internet will be shut down in July 2012) निर्णय अमेरिकेच्या एफबीआयने घेतला होता. पण आता मात्र जुलैचा पूर्ण महिना इंटरनेट बंद राहणार आहे. व्हायरसने इन्फेक्ट झालेल्या कम्प्युटर्सवर जुलैमध्ये आम्ही ताबा मिळवू, अशी जाहिरात हॅकर्सनी केल्यामुळेच या महिन्यात इंटरनेट बंद राहणार आहे.
जगभरातील मायक्रोसॉफ्ट विंडोज ऑपरेटिंग सिस्टम असणाऱ्या तब्बल पाच लाख सतर हजार कम्प्युटर्सचा ताबा हॅकर्स घेणार आहेत. या हॅकिंगची पद्धतही एकदम भन्नाट आहे. विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये अपडेट्सच्या(windows operating system updates) माध्यमातून व्हायरस कम्प्युटरमध्ये शिरतो. त्यानंतर सर्वप्रथम तो अँटीव्हायरस अपडेट्स बंद करतो. आणि वेबसाइट्सच्या अॅड्रेसमध्ये फेरफार करतो.
हे फेरफार डीएनएस म्हणजे डोमेन नेम सिस्टममध्ये होतात. डीएनएस म्हणजे अशा र्सव्हर्सचं नेटवर्क जे अल्फाबेटिक वेबअॅड्रेस न्युमरिकमध्ये कन्व्हर्ट करतं. हॅकर्स नेमके याच ठिकाणी जुगाड करतात. युजर जो वेबअॅड्रेस टाकतो म्हणजेच ज्या वेबसाइटचं नाव टाइप करतो, त्याठिकाणी थेट जाण्याऐवजी एखाद्या वेगळ्याच वेबसाइटच्या माध्यमातून मग मूळ वेबसाइटवर त्याला नेण्यात येतं.
या अशा प्रकारे हॅकर्स कम्प्युटरमधील इंटरनेटचा ताबा मिळवतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे च्या वेबसाइटवर हॅकर्स युजरला नेतात, त्याची जाहिरात करण्यासाठीच त्यांना पैसे मिळत असतात. त्या विशिष्ट वेबसाइटची जाहिरात केल्याचे तगडे पैसे या हॅकर्सना मिळत असल्यामुळे ते हे प्रकार करत आहेत. या अशा फेरफारीतून तब्बल एक कोटी चाळीस लाख डॉलर्स एवढे पैसे हॅकर्सना(Hackers) मिळाले असल्याचे एफबीआयने सांगितले आहे.
तुमचा कम्प्युटर इन्फेक्टेड आहे का?
तुम्हाला तुमचा कम्प्युटर इन्फेक्टेड आहे की नाही हे माहित करून घ्यायचे असेल तर एफबीआयच्या www.dcwg.org या वेबसाइटवर जा. तिथे जर का तुमचा कम्प्युटर इन्फेक्टेड असल्याचे आढळले तर त्या अडचणीतून बाहेर कसे पडायचे याची माहितीही दिली आहे. ९ जुलैनंतर इन्फेक्टेड कम्प्युटर्सवरील(Infected computer) इंटरनेट अजिबात सुरू होणार नाही. Internet will be shut down in July 2012

No comments:
Post a Comment