Wednesday, April 11, 2012

Daughter ask grandmother for her mother father

एक छोटी मुलगी तिच्या आजीला विचारतो ., " आजी , आजी . एक स्त्री आणि एक पुरुष रोज रात्री आपल्या घरी येतात आणि सकाळी पुन्हा गायब होवून जातात ........ते कोण आहेत ? "
.
.
.
.
आजी : " हे देवा, हे तुझ्या लक्षात आले तर ....... ते तुझे आई वडील आहेत आणि दोघे पण साफ्टवेयर इंजिनियर आहेत "


जोक चा भावार्थ फार विचार करायला लावणारा आहे..........


Daughter asks grandmother for her mother father

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive