Tuesday, April 24, 2012

Pimpal Tree power to remove all obstacles in life

सर्व अडचणी दूर करणारे पिंपळवृक्ष!

pipal

पिंपळाच्या झाडाला अतिशय पवित्र मानले जाते. असे म्हणतात की, ज्याच्या घरी पिंपळाचे झाड असेल त्या घराला दारिद्र येत नाही आणि सुख-शांती तेथे वास करते. विज्ञानाने देखील पिंपळवृक्षाचे महत्त्व विशद केले आहे. येथे आपण पहाणार आहोत पिपळवृक्षासंबंधीचे तंत्र उपाय, ज्यातून अनेक समस्यांचे निदान केले जाईल.

उपा

धन प्राप्तिसाठी
पिंपळवृक्षा खाली शीव शंकराची प्रतिमा स्थापन करुन त्यावर दररोज जलाभिषेक करावा. नियमीत पूजा करावी आणि ऊँ नमः शिवाय हा मंत्र जाप किमान ५ वेळा किंवा ११ वेळा करावा. त्यानंतर तुम्हाला स्वतःलाच त्याचा अनुभव येईल.

हनुमानाच्या कृपा प्राप्तिसाठ
हनुमानाची तुमच्यावर कृपा व्हावी असे वाटत असेल तर पिंपळवृक्षाची पुजा करावी. पिंपळवृक्षा खाली बसून हनुमानाची ूजा करावी त्यामुळे रामभक्त हनुमान प्रसन्न होतात अशी धारणा आहे. तसेच साधकाची मनोकामना पूर्ण होते.

शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठ
शनिच्या अवकृपेपासून वाचण्यासाठीही पिंपळवृक्षाची पूजा करणे उपयोगाचे ठरते. जर नियमीत पिपंळवृक्षाला जलाभिषेक केल्यास शनि दोषापासून दूर रहाता येते, शनिदेवाची शांती होते. शनिवार संध्याकाळी पिंपळवृक्षाखाली दिवा लावावा.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive