Wednesday, October 3, 2012

Rashichakrakar Sharad Upadhye - मी वाचक- शरद उपाध्ये

आवडते लेखक : नारायण धारप, ज. ना. ढगे

आवडती पुस्तके : चंद्राची सावली, पारंब्याचे जग, मृतांशी ऋणानुबंध

आवडते पात्र : वंदना (वंदना)

लहान मुलांचे पुस्तक : पंचतंत्र; चांदोबा

आवडती कविता : ऐसी लागी लगन, नभ उतरू आलं, तरुण आहे रात्र अजुनी

आवडते विनोदी पुस्तक : दळण (द. मा. मिरासदार), भस्म्या (शंकर पाटील)

आवडती जागा : मन रमेल तिथे

कोणतं पुस्तक गाजायला हवं होतं : नारायणी नमोस्तुते (काव्यललित)

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive