Friday, October 26, 2012

Jejuri Mahakhanda Dasara - 42 kg sword lifted by teeth.







जेजुरीत साजरा  झाला चित्तथरारक महाखंडा दसरा
Jejuri Mahakhanda Dasara - 42 kg sword lifted by teeth.

-१ )- सुमारे १९ तास रंगलेल्या जेजुरीतल बहुरंगी विजयादशमीच्या सोहळ्यात गुरवारी खंडोबा गडावर झालेल्या  तलवार स्पर्धेत ४२ किलो वजनाची व साडेतीनशे वर्ष पूर्वीची महाकाय तलवार चक्क दाताने उचलून आपली  चित्तथरारक कसरत करून दाखवणारा तलवार बहाद्दर युवक .

२ ) विजयादशमीच्या   दिवशी पारंपारिक पालखी सोहळा मंदिराला प्रदक्षणा घेऊन निसर्ग रमण्यात सिमोल्ग्नास जातानाचे दृश 

-- ३) रमण्यात खंडोबा गडावरील पालखी व कडेपठारावरील पालखी यांच्या भेटा भेटी सोहळ्यात फटाक्याची  आतिषबाजी सुरु होतानाचे दृश 

3 comments:


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive