Wednesday, June 13, 2012

Important medicine of Ayurveda and effects on diseases आयुर्वेदात सांगितलेल्या काही महत्वाच्या वनौषधी व त्याचे कार्य

Important medicine of Ayurveda and effects on diseases


आयुर्वेदात सांगितलेल्या काही महत्वाच्या वनौषधी व त्याचे कार्य

 प्रकार कार्य वनौषधी
1.चैतन्य आणणारी वनौषधी आयुवृध्दी व जीवनीयजेष्ठमध किंवा मुत्र
2. वजन वाढवणारी वनौषधीवजन वाढविते व पेशींची निर्मिती अश्वगंधा
3.वजन कमी करणारी वनौषधी चरबी/मेद कमी करतेहळद काळी मिरी दारूहळद गुग्गुळ
4. जखम बरी करणारी वनौषधीजखमा लवकर भरणे बऱ्या करणे मंत्रिष्ठा हळद कुमाठी
5.पाचन करणारी वनौषधी भुक वाढविणेसुंठ काळी मिरी कुमाठी
6. टॉनिक्सताकद वाढविणारी वनौषधे अश्वगंधा शतावरी
7.कांती तजेलदार करणारी वनस्पती  चंदन हळद मंजिष्ठा
8. घशाला उपयोगी वनौषधीघसादुखी व आवाज सुधारणे काळामनूका हळद जेष्ठमध
9.ह्रुदया साठी टॉनिक्स हृदयाचे बल वाढविणारेडाळिंब आंबा अर्जुन
10. त्वचारोगासाठी उपयोगी वनौषधीत्वचेचे रोग बरे करणे हळद आवळा
11.त्वचारोगासाठी उपयोगी वनौषधी त्वचेच्या सुटणाच्या कंडा पासुन आराम देणेकडुनिंबाची साल दारूहळद जेष्ठमध
12.कृमिघ्‍न जंत कृमींचा नाश करणेसुपारी भोपळ्याच्या बिया विडंग
13. विषघ्‍नविष प्रभाव कमी करणे हळद चंदन
14.स्तन्थ वाढविणारे मातेचे दुध वाढविणेशतावरी कमळाच्या बिया
15. स्तन्थ शोधकमातेचे दुध स्वच्छ करणे आले गुडची
16.शुक्रजंतु वाढविणारे शुक्रजंतु वाढविणेअश्वगंधा शतावरी कमळाच्या बिया
17. शुक्रजंतु शुध्द करणारीशुक्रजंतु शुध्द करणे कुष्ठा वाळा
18.घाम येण्यासाठी उपचार पध्दती सहज घाम सुटण्यास मदत होतेएरंडाचे साल बार्ली तीळ काळे चणे मुग
19.वमन वमन ओकारी कमी करणेमध जेष्ठमध
20. रेचकआतडी साफ करणे व त्यांचे स्वरूप कायम करण्यास उपयोगी काळामनुका त्रिफळा आवळा
21.बस्ती नैसर्गिक रेचकपिंपळी वाचा मध
22. तैल बस्तीतेल वापरणे गोक्षरू इत्यादी
23.नाकपुडया साफ करणे मानेवरील भागातील कु कमी करण्यास उपयोगीकाली मिरी पिंपळी मस्टर्ड
24.उचक्या थांबविणे उचक्या लगेच थांबवितातपिंपळी नारळाची जाळलेली साल


1 comment:

  1. वजन कमी करणारी वनौषधी चरबी/मेद कमी करते हळद काळी मिरी दारूहळद गुग्गुळ kashi vaprychi ani kitidiwas ani kiti vela gaychi

    ReplyDelete


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive