Tuesday, June 12, 2012

Sunbird सनबर्ड



फुलांचा रस आणि फळे ही तर सनबर्डची खास आवड. रसरशीत आणि तजेलदार फुले दिसली की मग या गड्याची कशाचीही तयारी असते. औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसरात बॉटलपाम वृक्षावर बसलेल्या या पक्ष्याचे शेख मुनीर यांनी टिपलेले हे छायाचित्र.

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive