सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मोनोक्रोमॅटिक स्मार्टफोन्सपेक्षा वेगळे
काहीतरी मिळवण्याची संधी आता पुढच्या पिढीतील स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी
नोकिया लुमिया ६१० या िवडोज फोनव्दारे उपलब्ध झाली आहे. आयुष्यात
पहिल्यांदाच स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या तरूणाईला समोर ठेवून या नव्या
मॉडेलची निर्मिती करण्यात आली आहे. नोकिया-लुमियाखरेदी केल्यानंतर फोनसोबत
एक लाख अॅप्लिकेशन्स, एक्सबॉक्स लाईव्ह, नोकिया म्युझिक, नोकिया ड्राईव्ह
आणि नोकिया मॅप्सही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
याचबरोबर ग्राहक आता नोकिया पब्लिक ट्रान्सपोर्ट डाऊनलोड करून अन्य
ल्युमियांसारखा त्याचा वापर करू शकतात.
अत्याधुनिक अशा िवडोज फोन ७.५ वर आधारीत सडपातळ आणि आकर्षक लुमिया ६१० हा नवीन अनोख्या वैशिष्टयांसह उपलब्ध करून देण्यात आला असून त्यांत नोकिया म्युझिक मध्ये मिक्स रेडिओ, क्रिएटिव्ह स्टुडियो, वायफाय टेथिरग, फ्लिप टू सायलेन्स आणि प्ले टू सारख्या वैशिष्टयांचा समावेश आहे. ही वैशिष्टये आता संपूर्ण नोकिया लुमियाच्या श्रेणीत ‘प्री लोडेड’ स्वरूपात उपलब्ध करण्यात आली आहेत. अन्य सुविधांमध्ये नोकिया मॅप्स, नोकिया ड्राईव्ह आणि नोकिया ट्रान्सपोर्ट तसेच अन्य एक लाखांहून अधिक अॅप्स तुम्ही िवडोज मार्केटप्लेस, बिल्ट इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस एप आणि एक्सबॉक्स लाईव्ह मधून खरेदी करता येऊ शकतात.
नोकिया ल्युमिया ६१० साठी विद्यार्थी वर्गही ग्राहक म्हणून गृहीत धरण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त म्हणून बिल्ट इन मायक्रोसॉफ्ट ऑफिस अॅप्स त्यातच उपलब्ध करून देण्यात आले आहे. वर्ड मोबाईल, पॉवरपॉइंट मोबाईल, एक्सेल मोबाईल यांमुळे ते त्यांच्या कागदपत्रांचे व्यवस्थापन व वन नोट मोबाईल मुळे नोट्स, संकल्पना, फोटोज आणि व्हॉईस मेमोज मिळवून एकूणच काम सोपे होण्यास मदत होते. युवा पिढी हाच प्रमुख ग्राहक असल्याने िवडोज फोन चार आकर्षक रंगात म्हणजेच पांढऱ्या, काळया, सियान आणि मजेंटा रंगात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. किंमत - १२,९९९ रूपये
दी डार्क नाईट रायझेस तरूणाई सोबतच्या सततच्या संपकोसाठी नोकियाने ‘दी डार्क नाईट रायझेस’ या मोहिमेची सुरूवात केली आहे. वॉर्नर ब्रदर्स बरोबरच्या त्यांच्या सहकार्याने वर्षांतील सर्वात मोठय़ा असलेल्या या चित्रपटाचे निमित्त त्याला लाभले आहे. या मोहिमेचा एक भाग म्हणून २०० स्पेशल एडिशन लुमिया ८०० स्मार्टफोन्सचे विशेष उत्पादन करण्यात आले असून त्यावर लेझरने बॅटमॅनचा लोगो कोरून त्यांत विशेष लुमिया डीकेआर अॅप भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. लिमिटेड एडिशन असलेला हा लुमिया डार्क नाईट रायझेस फोन रु. २४९९९ या किंमतीस उपलब्ध आहे.
लुमिया ६०१चे काही विशेष
मिक्स रेडिओ - ए एक्सक्लूझिव्ह ल्युमिया स्मार्टफोन्स करता हा पर्याय विशेष उपलब्ध करून देण्यात आला आहे. यात मोफत ऑनलाईन मोबाईल म्युझिक स्ट्रीिमग आणि ऑफलाईन गाणी ऐकायची सुविधा असलेले अॅप्स आहेत. यामध्ये विविध विभागातील ४० लाख गाण्यांच्या ट्रॅक्सचा समावेश असून स्थानिक पातळीवरील आणि नव्याने बाजारात दाखल होणाऱ्या संगीताचा आस्वादही घेऊ शकता.
नोकिया ट्रान्सपोर्ट - ही आणखी एक मोफत वॉक अॅन्ड ड्राईव्ह नेव्हिगेशन सेवा असून ती जगातील १०० हून अधिक देशांत उपलब्ध आहे. यामध्ये तुम्ही सार्वजनिक वाहनांचा मार्ग थेट तुमच्या मोबाईलवरून काढू शकता. ही सेवा जगातील ४३० शहरांमध्ये उपलब्ध असून यात जगातील ४५ विविध शहरांतील बस आणि ट्रेनच्या मार्गाचा शोध घेणे शक्य होईल. ही सेवा भारतातील ११ शहरांत उपलब्ध आहे.
कॅमेरा एक्स्ट्राज - नोकिया ल्युमिया ६१० मध्ये अनोखा इमेजिंग अनुभव आपल्याला मिळू शकेल. कॅमेरा एक्स्ट्राज मुळे फोटो काढणे, शेअरींग करणे अतिशय सोपे आणि त्याचबरोबर याचबरोबर फोटो हे मार्केटप्लेस मधूनही डाऊनलोड करणे सोपे झाले आहे.

No comments:
Post a Comment