बाँस-एका विमानात
५०
विटा असतात,
जर अजिँक्य तु एक विट
काढुन फेकली तर
किती विटा राहतील..??
अजिँक्य: सोप्प आहे ४९
विटा राहणार सर..
बाँस: अगदि बरोबर
अजिँक्य,
आता मला साँग जर
मला हत्ति फ्रिजमध्ये
ठेवायचा आहे ३
स्टेपमध्ये
तर कसा ठेवु..??
अजिँक्य: फ्रिज
उघडायचं,
हत्ती आत टाकायच
आणि फ्रिजच दार बँद
करायचं...
बाँस: योग्य उत्तर ..
आता मला फ्रिजमध्ये
हरीण
ठेवायचा आहे ते पण फक्त
४
स्टेपमध्ये तर
कसा ठेवणार
अजिँक्य..??
अजिँक्य: फ्रिजच दार
ऊघडा,
हत्ती बाहेर काढा,
हरीण आत ठेवा,
आणि फ्रिजच दार
लावा सर..
बाँस:
सिँहाचा वाढदिवसाची पार्टी असते,
सगळे प्राणि येतात बरं
अजिँक्य पण एक
प्राणि का येत नाय..??
अजिँक्य: कारण तो एक
प्राणी हरिण
असतो जो फ्रिजमध्ये
असतो
बाँस: एका वृध्द
बाईला एक
नदी पोहुन पार
करायची असते अजिँक्य ,
पण
ती नदी नेहमी मगरमच्छने
पुर्ण भरलेली असते तर
ती नदी कशी पार
करणार..??
अजिँक्य: ती वृध्द बाई
पोहुनच नदी पार
करणार
कारण सगळे
प्राणि पार्टीला गेलेले
असतात सर..
बाँस: अतिउत्तम
अजिँक्य ,
माझा शेवटचा प्रश्न
आहे
की , नदी पार करुन पण
ती बाई मरते , कस
काय..?
अजिँक्य(गोँधळुन -):
Hmmm,
सर मला वाटत
तिला हार्ट अँटक
आला असेल..
बाँस: नाय! चुकल उत्तर
अजिँक्य,
तिचा डोक्यात
ती विट
पडते अजिँक्य
जी विमानातुन
फेकलेली असते....
आता तु जाऊ शकतोस..!!
माँरल:
तुम्ही हवी तेवढी तयारी करा पण
एकदा जर बाँसने
मारायची ठरवली तर
तो मारतोच राव..
५०
विटा असतात,
जर अजिँक्य तु एक विट
काढुन फेकली तर
किती विटा राहतील..??
अजिँक्य: सोप्प आहे ४९
विटा राहणार सर..
बाँस: अगदि बरोबर
अजिँक्य,
आता मला साँग जर
मला हत्ति फ्रिजमध्ये
ठेवायचा आहे ३
स्टेपमध्ये
तर कसा ठेवु..??
अजिँक्य: फ्रिज
उघडायचं,
हत्ती आत टाकायच
आणि फ्रिजच दार बँद
करायचं...
बाँस: योग्य उत्तर ..
आता मला फ्रिजमध्ये
हरीण
ठेवायचा आहे ते पण फक्त
४
स्टेपमध्ये तर
कसा ठेवणार
अजिँक्य..??
अजिँक्य: फ्रिजच दार
ऊघडा,
हत्ती बाहेर काढा,
हरीण आत ठेवा,
आणि फ्रिजच दार
लावा सर..
बाँस:
सिँहाचा वाढदिवसाची पार्टी असते,
सगळे प्राणि येतात बरं
अजिँक्य पण एक
प्राणि का येत नाय..??
अजिँक्य: कारण तो एक
प्राणी हरिण
असतो जो फ्रिजमध्ये
असतो
बाँस: एका वृध्द
बाईला एक
नदी पोहुन पार
करायची असते अजिँक्य ,
पण
ती नदी नेहमी मगरमच्छने
पुर्ण भरलेली असते तर
ती नदी कशी पार
करणार..??
अजिँक्य: ती वृध्द बाई
पोहुनच नदी पार
करणार
कारण सगळे
प्राणि पार्टीला गेलेले
असतात सर..
बाँस: अतिउत्तम
अजिँक्य ,
माझा शेवटचा प्रश्न
आहे
की , नदी पार करुन पण
ती बाई मरते , कस
काय..?
अजिँक्य(गोँधळुन -):
Hmmm,
सर मला वाटत
तिला हार्ट अँटक
आला असेल..
बाँस: नाय! चुकल उत्तर
अजिँक्य,
तिचा डोक्यात
ती विट
पडते अजिँक्य
जी विमानातुन
फेकलेली असते....
आता तु जाऊ शकतोस..!!
माँरल:
तुम्ही हवी तेवढी तयारी करा पण
एकदा जर बाँसने
मारायची ठरवली तर
तो मारतोच राव..
No comments:
Post a Comment