' कसाबच्या फाशीची तारीख ७ नोव्हेंबरलाच ठरविण्यात आली होती . त्याविषयीचा निर्णय अचानक घेण्यात आलेला नव्हता ,' अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली . ' जे सांगितलं ते करून दाखवलं ', अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली .
याबद्दल माहिती देताना शिंदे म्हणाले , ' राष्ट्रपतींनी ५ नोव्हेंबरला कसाबचा दयाअर्ज फेटाळल्यानंतर त्याची फाइल माझ्या टेबलावर आली . ७ नोव्हेंबरला मी त्यावर सही केली आणि ८ नोव्हेंबरला ती महाराष्ट्र सरकारकडे पाठवून दिली . त्यावेळीच फाशीची तारीख ठरविण्यात आली होती . त्यानुसार आज फाशी देण्यात आली .'
पाकिस्तानने मृतदेह मागितलेला नाही
' कसाबच्या फाशीबद्दल भारतीय उच्चायुक्तांनी पाकिस्तान सरकारला पत्र पाठविले होते . मात्र , पाकिस्तानने ते स्विकारण्यास नकार दिला . त्यामुळे भारताने फॅक्सद्वारे त्यांना फाशीची माहिती दिली होती ,' असे शिंदे यांनी सांगितले . सुरक्षेसाठी गुप्तता पाळण्यात आली होती , असेही त्यांनी सांगितले .

No comments:
Post a Comment