Tuesday, March 13, 2012

New Latest Tablets in Market




ऑफिसात किंवा मोठ्या कॉन्फरन्सेसमध्ये असताना स्मार्टफोन मिरवणं आता तसं जुनंच झालंय. त्याऐवजी तुमचं टेक्नॉलॉजीकल स्टाइल स्टेटमेंट बनलेत टॅबलेट्सच. पण अशी 'टॅब'गिरी करताना आपला टॅबलेट सर्वात हटके आणि युनिक कसा असेल यासाठी तरुणाई प्रयत्नशील असते. 'आयपॅड थ्री'च्या निमित्ताने पुन्हा एकदा टॅबविश्वात चर्चा सुरू झाल्यात.अशाच काही टॅब्लेट पीसींचा 'इन्फोनामा' खास तुमच्यासाठी.

आयपॅड ३ - Apple iPad3

स्क्रीन - रेटिना डिस्प्ले

प्रोसेसर - ए५एक्स चिपसेट क्वाड कोअर ग्राफिक्स

ऑपरेटिंग सिस्टम - आयओएस ५ OS

स्टोअरेज मेमरी - १६, ३२ आणि ६४ जीबी

कॅमेरा - ५ मेगापिक्सेल रेअर कॅमेरा, ऑटोफोकस, व्हाइट बॅलन्स, फेस डिटेक्शन, व्हिडिओ रेकॉडिर्ंग

बॅटरी - फोरजीसाठी ९ तास

आकार - ९.४ मिमी बारीक आणि अंदाजे ६६२ ग्रॅम

फिचर्स - वायफाय, युएसबी पोर्ट, ब्लू-टूथ, सिरी नॅचरल लँग्वेज कमांड आणि डिक्टेशन

किंमत - १६जीबी, फोरजी आणि वायफायसाठी २५ हजार रूपयांपासून पुढे

उत्कृष्ट डिस्प्ले, उत्तम ऑपरेटिंग सिस्टम, अॅप्सचा खजिना, इमेल तसंच मेसेज डिक्टेशन, त्याशिवाय वायफायबरोबरच फोरजी सुविधा असल्यामुळे आयपॅड-३ घ्यायला हरकत नाही.

महाग हा एक मायनस पॉइंट सोडला तर बाकी सगळं मस्त आहे.

ब्लॅकबेरी प्लेबुक एचएसपीए+ Blackberry playbook HSPA+
http://img.cnmo-img.com.cn/458_500x375/457318.jpg
आकार - १९४३१३०३१० मिमि,

वजन - ४२५ ग्रॅम

प्रोसेसर - ड्युअल कोअर

ऑपरेटिंग सिस्टम - ब्लॅकबेरी टॅब्लेट ओएस OS

रॅम - १ जीबी

स्टोअरेज मेमरी - १६,३२,६४ जीबी

कॅमेरा - ५ मेगापिक्सेल रेअर आणि ३ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा

बॅटरी - १० तास

फिचर्स - वायफाय, ब्लू-टूथ, युएसबी पोर्ट,

किंमत - ४२,४९० रू.पासून पुढे

ऑफिस तसंच इतर कामांसाठी आवश्यक असणाऱ्या पीपीटी (प्रेझेंटेशन), डॉक(डॉक्युमेंट) आणि एक्सेल फाइल्ससाठी वर्ड, शीट आणि स्लाइडशोसारखी अप्स आहेत.

इमेल, कॅलेंडर तसंच स्क्रॅपबुक अशी अॅप्स या टॅब्लेटमध्ये अजिबातच नाहीत. महत्त्वाची अॅप्सच नसल्यामुळे अडचण ही होणारच ना.

सोनी टॅब्लेट एस थ्रीजी - Sony Tablet S 3G
http://www.galuru.com/wp-content/pictures/Sony-Tablet-S-3G-wallpaper.jpg
आकार - १० ते २० मिमी बारीक आणि अंदाजे ६२५ ग्रॅम

ऑपरेटिंग सिस्टम - अँड्रॉइड हनीकॉम्ब OS

स्टोअरेज मेमरी - ३२ जीबी

कॅमेरा - ५ मेगापिक्सेल, व्हिडिओ रेकॉडिर्ंग,

बॅटरी - टॉकटाइमसाठी ४०० तासांपर्यंत

फिचर्स - वायफाय, युएसबी पोर्ट, ब्लू-टूथ, एमपी-फोर, एमपी थ्री प्लेयर,

किंमत - १६ जीबी थ्रीजी आणि वायफायसाठी ३३,९९० रू.

गेमिंगची आणि त्यातही प्लेस्टेशनची आवड असणाऱ्यांसाठी हा टॅब्लेट पीसी उत्तम आहे. युनिव्हर्सल रिमोट कंट्रोल अॅप्लिकेशन ही आणखी एक खासियत.

हा एक मोठा मायनस पॉइंट या टॅब्लेटमध्ये आहे. आणि महागड्या अॅक्सेसरीजमुळे विकत घेताना खिसा खूपच हलका होतो.

सॅमसंग गॅलक्सी टॅब २ - Samsung Galaxy Tab 2
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjYzifT_W3o7sqcz0zcNQEwfTpZEi8CUjdPNWweMxfeIUB6YIePu2dBJ37F8y097EiS-XTcgSrKDwly0Tll-6MKjwmQVi-QTDVd5q5DaaHAGChBEgIeRM6o85AEARlSlDfVz1RC-u8wtvCn/s1600/samsung_galaxy_2+and+galaxy+tab+2.jpg
आकार - १९३३१२२३१०.५ मिमी. आणि ३४४ ग्रॅम

प्रोसेसर - ड्युअर कोअर

ऑपरेटिंग सिस्टम - अँड्रॉइड आइस्क्रीम सँडविच OS

कॅमेरा - ३.१५ मेगापिक्सेल रेअर आणि व्हीजीए फ्रंट कॅमेरा

बॅटरी - अंदाजे १३ तास

फिचर्स - व्हॉइस मेमो, एमपीथ्री आणि एमपीफोर प्लेयर, इमेज आणि व्हिडिओ एडिटर

किंमत - अंदाजे २४,९०० रू.पासून पुढे

अॅपल आयपॅडच्या अगदी जवळ जाणारा टॅब्लेट पीसी अॅप्लिकेशन्सच्या स्पधेर्तही तुल्यबळ आहे.

दिसण्यामध्ये जरा मार खाल्याने आणि प्लास्टिकचं बॅक कव्हर असल्यामुळे वापरताना टॅब्लेट पीसीवर काम करतो आहे असं अजिबातच वाटत नाही.

एचसीएल मी एक्स-१ - HCL Me X1
http://www.knowyourmobile.in/siteimage/scale/800/600/298167.png
आकार - १९२३१२१३१२ मिमी आणि वजन ३९१ ग्रॅम

प्रोसेसर - कोटेर्क्स ए-८

ऑपरेटिंग सिस्टम - अँड्रॉइड जिंजरब्रेड OS

रॅम - ५१२ एमबी डीडीआर-२

स्टोअरेज मेमरी - ३२ जीबीपर्यंत

कॅमेरा - २ मेगापिक्सेल कॅमेरा

बॅटरी - अंदाजे २४ तासांपर्यंत

फिचर्स - वायफाय, युएसबी पोर्ट, एमपीथ्री प्लेयर

स्वस्त किंमतीत मस्त फिचर्स उपलब्ध करून देणारा हा दणकट असा टॅब्लेट पीसी आहे.

मायक्रो एसडी कार्डची सुविधा नसल्यामुळे केवळ वायफायची सोय असणाऱ्या ठिकाणीच हा टॅब्लेट वापरणं शक्य आहे.

किंमत - १०,४९० रू.

एचटीसी फ्लायर - HTC Flyer
http://latestpriceindia.com/wp-content/uploads/2011/03/htc-flyer.jpg
आकार - १९५३१२२३१३.२ मिमी. आणि वजन ४२० ग्रॅम

प्रोसेसर - १.५ गिगाहर्ट्झ स्कॉपिर्अन

स्टोअरेज मेमरी - १६,३२ जीबी

कॅमेरा - ५ मेगापिक्सेल रेअर आणि १.३ मेगापिक्सेल फ्रंट

बॅटरी - ८ ते १४ तास

फिचर्स - एमपीथ्री, एमपीफोर प्लेयर, व्हॉइस मेमो,

किंमत - २३,५०० पासून पुढे

इतर बहुतांश टॅब्लेट पीसी टच स्टीकशिवाय काम करतात. पण फ्लायर सोबत मात्र मॅजिक पेन असल्यामुळे अनेक छोट्या छोट्या गोष्टी करणे शक्य आहे. इमेज एडिटिंगसाठी हा टॅब्लेट उत्तम आहे.

ऑपरेटिंग सिस्टम आणि प्रोसेसर या दोन गोष्टी अडचणीच्या ठरू शकतात. याच्यापेक्षा जलद काम करू शकणारे टॅब्लेट असल्यामुळे फ्लायर का घ्यावा हा प्रश्न पडतोच.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive