राज्य सरकारची योजना लागू झाल्यानंतर पुणेकरांना आता गॅस सिलिंडरसाठी ९७० रुपये रोख मोजावे लागणार आहे. परंतु , ' वर्धा पॅटर्न ' पुण्यात लागू झाल्यास गॅस सिलिंडरचे बुकिंग करताच , त्यापैकी ४४५ रुपये ग्राहकांच्या बँक खात्यात जमा होणार आहेत.
गॅस सिलिंडरचे अनुदान थेट बँक खात्यात जमा करण्याच्या योजनेत पुणे जिल्ह्याचाही समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. येत्या दोन ऑक्टोबरपासून ही योजना सुरू होणार असल्याचे जिल्हाधिकारी विकास देशमुख यांनी नुकतेच जाहीर केले आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची तयारी जिल्हा प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे. सध्या पुण्यात गॅस सिलिंडर ४४५ रुपयांना मिळतो. ही योजना लागू झाल्यानंतर त्यासाठी ९७० रुपये द्यावे लागणार आहेत. सध्या वर्धा जिल्ह्यात खात्यावर अनुदान देण्याची योजना सुरू आहे. तेथे गॅस सिलिंडर नोंदणी करताच अनुदान खात्यावर जमा होते. हाच पॅटर्न पुणे जिल्ह्यातही लागू झाल्यास ४४५ रुपये सिलिंडर बुक करताच खात्यावर जमा होणार आहेत. या योजनेसाठी ' आधार ' शी जोडलेले बँक खाते आवश्यक आहे , मात्र , राज्य सरकारने दिलेल्या नव्या सूचनांनुसार आधार कार्डांची नोंदणी नसली , तरी हे अनुदान जमा करण्यात येणार आहे. या योजनेची अधिकाधिक सुरळीत अंमलबजावणी व्हावी , यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल , असे गॅस वितरक संघटनेचे विजय भावे यांनी सांगितले.
केवायसी अत्यावश्यकच
पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसरात सुमारे पंधरा लाख गॅस कनेक्शन आहेत. गेल्या काही काळात केवायसी मोहिमेत त्यापैकी सुमारे ४५ टक्केच ग्राहकांची नोंदणी झाली आहे. तसेच , आधार कार्डांसाठीही ६२ टक्के ग्राहकांची नोंदणी झाली आहे. त्यामुळे उरलेल्या ग्राहकांच्या खात्यांची माहिती उपलब्ध होणे आवश्यक ठरणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून पुढील धोरण लवकरच निश्चित होणार आहे.
When the gas cylinder punekaranna State Government plan for 970 cash cost is expected . However , Wardha pattern , if applicable The gas cylinder when booking , 445 of them are going to deposit client's bank account .The gas cylinder under a grant from the bank account to deposit the government has decided to include jilhyacahi . He said that the District Development Plan from October to announce the latest Deshmukh said. Preparing for the implementation of this scheme has been launched by admins . He opened the gas cylinder 445 Rs . The scheme has been applied at the input of the 970 . Wardha district is planning to grant the account . Register as a gas cylinder stored in the grant account . The district applies only if the pattern of the cylinder 445 will be credited to the account book as . For this scheme , the link is connected to a bank account , the state government based on the instructions in the Registration cards are not , this grant will be deposited . Implementation of the scheme should be more suralita , will be the best co-operation , the gas distributor by Association Bhave said.KYC atyavasyakacaThe city of Pune and Pimpri - Chinchwad area is approximately fifteen million gas connections . About 45 of them during the campaign in the last few KYC Registration is takkeca customers . Also, 62 percent of the consumer base kardansathihi is registered . The remaining information must be client's accounts is . The State Government has set the following policy soon .

No comments:
Post a Comment